सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१८
इंग्रजी सारखेच मराठीत सुद्धा काही शब्द silent असतात,
उदा.
जेव्हा दुकानदार म्हणतो, "तुम्हाला जास्त नाही लावणार" तेव्हा त्यात "चुना" हा शब्द silent असतो
जेव्हा लग्न ठरवत असतात तेव्हा सांगतात "आमची मुलगी गाय आहे" तेव्हा त्यात "शिंगवाली" हा शब्द silent असतो
लग्नानंतर बायकोला घेऊन निघताना सासरे सांगतात "जावई सांभाळा" त्यात "स्वतःला" हा शब्द silent असतो
😂😂😂😂😂
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा