शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१८

अहो, तुम्ही कुठे आहात? आॕफीसमध्येच आहात ना? घाबरल्या आवाजात बायकोने फोनवर नवर्याला विचारले.. "हो... आॕफीसमधेच आहे मी..., का, काय झाले?" नवर्याने कळवळून विचारले.. "नाही, काही विशेष झाल नाही....आपली कामवाली बाई कोणाबरतरी पळून गेली आहे म्हणे....अस तिचा नवरा रडत सांगत आला आहे...म्हणून तुम्ही कुठे आहात हे विचारायला फोन केला...एवढच...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc