रविवार, २५ नोव्हेंबर, २०१८

बायको: अहो, ऐका ना. हे असं पांढऱ्या सलवारीवर पिवळा कुर्ता नका घालत जाऊ बरं... नवरा: का? बायको: परवा तुम्हाला पाहून माझी मैत्रीण म्हणाली की, "तुझा वरण भात आला बघ." 😁😝😆🤗

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc