मंगळवार, २५ डिसेंबर, २०१८

पुणे २४ तासवर एक गोष्ट पुण्यात एका गृहस्थाने घर विकत घेतले. नंतर त्याला कळाले की, त्या घरात काही प्रॉब्लेम आहे. चौकशी साठी तो शेजारी गेला. एका खडूस म्हाताऱ्याने दार उघडलं. " नमस्कार. मी शेजारचं घर घेतलंय. तिथे भुताटकी आहे का हो ? " पुणेकर म्हातारा : - " माहित नाही. मी जिवंत असे पर्यंत तरी काही प्रॉब्लेम नव्हता, आता मी मरुन दहा वर्षे झाली, नंतरच काही तरी झाले असावे "😜😀

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc