बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

जेव्हा माणसाने पहिल्यांदा मासा पकडला.. तेव्हा माश्याने माणसाला शाप दिला..... जसं आज तू मला 'नेट' लावून पकडलंस , तसंच तूही एक दिवस 'नेटमध्ये' अडकशील आणि त्यातून बाहेर पडू शकणार नाहीस... आज माश्याचा तो "शाप" खरा ठरलाय....😝😝😝😝😝😜😜😜

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc