मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९
दिक्षीत पॅटर्नमुळे अवेळीच्या अतिथींची संख्या घटली,
येता जाता चहा करयची
कटकटही संपली।
दीक्षित पॅटर्न आहे महान
2 वेळा कडकडून भूक लागते छान ।
वांगच का दोडका नक्को म्हणणारी तोंडे पटापट करतात स्वच्छ पान ।
नावडत्या भाज्या पण लागतात गोड
ताव मारला जेवणावर तरी होता तुम्ही रोड । 😁😝
पोहे उपमा थालीपीठ शिरा
नाश्त्याला किती अन काय काय करा ।
दिक्षितांनी सोडवला पेच एकदाचा
कानमंत्र देऊन फक्त दोन वेळा जेवण्याचा ।
दिक्षितांकडे मुली देण्याचा पालकांचा वाढला कल,
मुलीला फक्त दोनच वेळा जेवण बनवायला लागले
आणि
चहा, नाश्त्याचे मुलीचे श्रम पण वाचले ।
55 मिनिटात जेवण,45 मिनिटे वॉक आणि घरचे वरचेवरी ताक।
अशी हि दिक्षितांची थिअरी हमखास
काम करी
पिलाटे एरोबिक्स झुंबा फिम्बा गाशा गुंडाळून जा आता आपल्या घरी
आमच्या भारतातले दीक्षित अख्ख्या जग्गात भार्री😁😊😄
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा