शनिवार, ९ मार्च, २०१९

*उन्हाळा* *बायको :* कुठे निघालात ? *नवरा :* गच्चीत , चिमण्यांना पाणी ठेवायला .. किती कडक उन आहे.. ! *बायको :* या खाली , सगळ्या चिमण्या परिक्षांमुळे पोरांच्या अभ्यासात busy आहेत... 😂😂😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc