गुरुवार, २० जून, २०१९
*तीन गोष्टीं कधीच विसरु नये*
1)कर्तव्य , 2) कर्ज , 3) उपकार ,
*तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे,*
1) व्यसन, 2) जुगार , 3) चोरी ,
*तीन गोष्टीँचा नेहमी आदर करावा,*
1) आई , 2) वडील , 3) गुरु,
*तीन गोष्टी इतरांना देत चला,*
1) दान , 2) ज्ञान , 3) मान ,
*तीन गोष्टी भावा भावात शऋत्व निर्माण करतात*,
1) संपत्ती , 2) पत्नी , 3) जमिन,
*तीन गोष्टी कधीही चोरी होत नाहीत,*
1) ज्ञान , 2) चारित्र्य, 3) जिद्द ,
*तीन गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात,*
1)आई , 2) वडिल , 3)तारुण्य.
*तीन गोष्टी अंगी असु द्याव्यात,*
1) नम्रता , 2) सौजन्य , 3) सुस्वभाव
*तीन गोष्टी सांगुन येत नाहीत,*
1)मूत्यु , 2) आजार , 3) वेळ
*हा स्वाभिमान प्रत्येकाला असावा*
माणसे जोडणे हाच आमचा धर्म.🙏
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा