गुरुवार, २५ जुलै, २०१९
कोल्हापूरहुन मुंबईसाठी विमानाने आकाशात झेप घेतली..... विमान स्थिर झाल्यावर विमानाचा वैमानिक माईकवरुन प्रवाशांशी संवाद साधतो आणि एक सुखद आश्चर्य..... वैमानिक चक्क मराठीत बोलतो....
*नमस्कार, या फ्लाईट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.... हवामान साफ आहे आणि आपण लवकरच मुंबईला पोहचु*.....
आणि मध्येच ओरडला
*आयचा..... मेलो मेलो मेलो ?????*
विमानात सर्वत्र सन्नाटा पसरतो....सर्व जण
काळजीत पडतात काय झाले असेल अचानक ???
काही मिनिटात वैमानिक माईक वर परत येतो
आणि म्हणतो :
*क्षमा करा, कदाचित तुम्ही
घाबरला असाल, पण सगळे काही ठीक आहे..... या हवाई सुंदरीने माझ्या मांडीवर गरम गरम कॉफी सांडली म्हणून मी तसा ओरडलो....
. तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही माझी पँट पुढच्या बाजूने पाहू शकता.....
त्यावर एक मराठमोळा प्रवासी ओरडून बोलतो :
*तुझ्या आयचा ........ त्यापेक्षा तू आमची पँट मागच्या बाजूने येऊन बघ*.....
😇😇😇
*हसलात ना मग असेच हसत रहा आणि
हसवत रहा*
😆😆🙏🙏
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा