शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

भिडे पूल

खडकवासला धरणातून पाणी सोडलंय हे कळावं म्हणून भिडे पूल बांधलाय!😉 तो पाण्याखाली गेलाय का ते बघायला झेड ब्रिज बांधला आहे !! 😉 त्या झेड ब्रिजचा कठडा तुटला हे पहाण्यासाठी लकडी पुल बांधला आहे!!! 😉 आणि लकडी पुलावरून दुचाकी नेलेली पाहण्यासाठी कर्वे रोडवर पोलीस उभा आहे!!!! 😉😉

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc