शनिवार, २८ मार्च, २०२०
*भांडी घासण्याची क्रोनोलॉजी!*
दिवस १ : त्यात काये एवढं, मी घासतो/ते भांडी
दिवस २: काय मजा येते राव भांडी घासायला
दिवस ३: मावशींना दाखवलं पाहिजे स्वच्छ भांडी कशी घासायची ते
दिवस ४: ठीके, जमतंय, पण लै वेळ जातोय राव
दिवस ५: एवढी भांडी लागतातच कशी रोज रोज?
दिवस ६: अरे आज पुन्हा भांडी?
.
.
.
दिवस १०: त्यापेक्षा आपण भेळ खातो तसं वर्तमानपत्रांमध्येच जेवलो तर?
(आतून मोठा आवाज) पेपर बंद आहेत सध्या….
😅😂🤣😝😜🤦♂
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा