गुरुवार, २ एप्रिल, २०२०
नमस्कार,
आपले आई बाबा, आपण तिन्हीसांजेला देवापुढे दिवा लावल्यावर शुभंकरोती म्हणत असू.
हळू हळू यात बदल होत गेले आणि नोकरी निमित्ताने किंवा इतर काही कारणाने आपलं हे संस्कारक्षम म्हणणं कमी होऊन कालाच्या ओघात बंद झालं.
घरात सरसकट सगळ्यांच्याच हातात मोबाईल आल्यामुळे आपल्या मुलांना ती सवय लागली आणि मुलं त्याच्या कधी आहारी गेली हे आपल्या लक्षात सुद्धा आलं नाही.
मार्च 2020 ला कोरोना व्हायरस ने इतका कहर केला की आपल्याला आपल्या संस्कार आणि संस्कृतीची खूप मनापासून आठवण झाली पण मुलांच्या हातातील मोबाईल कमी व्हायच्या ऐवजी त्याचं प्रमाण वाढलंच.
त्याच मोबाईलचा उत्तम प्रकारे वापर कसा करता येऊ शकेल याचा विचार करताना, असे वाटले मी जो संस्कार वर्ग घेते तोच मी ऑनलाईन घेतला तर..?
म्हणूनच आम्ही घेऊन येत आहोत *"ऑनलाईन संस्कार वर्ग".*
श्लोक, स्तोत्र, गाणी, गोष्टी, गप्पा, काही कृतीसत्र असं याचं स्वरूप असणार आहे
*खास रामनवमी निमित्त, आपले संस्कार घरोघरी पोहोचावेत, म्हणून....*
*शुल्क : फक्त 500/- रुपये*
वेळ : ५ ते ६
सोमवार ते शुक्रवार
*सुधा रहाणे*
फोन नंबर :
9420155376,
9158170849
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा