शनिवार, २५ एप्रिल, २०२०

*Work from home* *Boss:- मी तुला फोन केला होता, तुझ्या बायकोने सांगितले तू स्वयंपाक करतो आहेस.* *तु स्वयंपाक झाल्यावर फोन का नाही केलास?* *कर्मचारी:- सर मी केला होता. मॅडम नी सांगितल तुम्ही भांडी घासत आहात.* 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc