सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५

शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि

शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि

शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा.

शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी

आणि

शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी...

"म्हणूनच जो जीभ जिंकेल  तो मन जिंकेल आणि जो मन

जिंकेल तो जग जिंकेल"..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc