शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

नेहमी नेहमी काय बोलता नवरे असे नवरे तसे.....😛

कामा वरुन दमून येऊन सुद्धा अलगत जवळ घेणारा नवरा ....

रुसल्यावर मस्करी करुण तुम्हाला हसवनारा नवरा....

भूक लागली असताना सुद्धा तुम्हाला त्रास नको म्हणून पोट भरलेले आहे असे फसवनारा नवरा...

नवरा म्हणून आणखी चांगले वागनार कसे😛

नेहमी नेहमी काय बोलता नवरे 

असे नवरे तसे 😛

कधीतरी सनाला हळूच गजरा

आननारा नवरा....

तुम्ही सूंदर दिसत असता तरीही म्हस बरी म्हणून तुम्हाला चिडवनारा नवरा....

फार जपतो तो तुम्हाला पन नेहमी रागवतो म्हणून वाईट तो नवरा......😛

तुम्ही दिसत नाही घरात तेवा पहा कसे होतात वेडे पीसे😛

नेहमी नेहमी काय बोलता नवरे असे नवरे तसे 😛

कधीतरी फार थकुन  सुद्धा काही बोलत नाही तो नवरा...

तरीही तुमचा आधारचा हात हातात घेऊन तू आहेस तर आणखी लढेन असे अबोल पने बोलून जातो तो नवरा......😛

त्याच्या गळ्या भोवती रोज लागतात  फासे😛

नेहमी नेहमी काय बोलता नवरे असे नवरे तसे 😛

तुम्ही जन्म देता कबुल करतो तो नवरा....

पन तुमच्या पेक्षा ही मुलांवर जीव ओतून टाकतो तो नवरा...

कधी कधी मुलांन पेक्षा ही लहान समजून तुम्हाला कुशीत घेतो तो नवरा....

कधी कधी जीवाला कंटाळून तुमच्या मिठीत ढसा ढसा रडून मन मोकळे करतो तो नवरा....

तुम्ही आहात  सोबत तर मी अमीर ,भले रिकामे असोत त्याचे खीसे .....😛

नेहमी नेहमी काय बोलता नवरे असे नवरे तसे ..😛

भाजित मसाला जास्त झाला तरी तुमच्या साठी गोड मानून खातो तो नवरा....

एखादा घास कमी खाऊन तुमच्यासाठी पाणी पिउन राहतो तो नवरा ...

मनात  हजार प्रश्न पन नेहमी चेहऱ्यावर हसु दिसे😛

नेहमी नेहमी काय बोलता नवरे असे नवरे तसे😛😛😛😛

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc