शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

एकांतात एकट्यानेच हसणे,

एकांतात एकट्यानेच हसणे,

......

......

वेडेवाकडे अंगविक्षेप करणे, 

......

......

चेहरा वेडावाकडा करणे,

......

......

दात वेंगाडणे,


वेडे वाकडे उभे रहाणे 


मान वाकड़ी करणे


गाल फुगवणे



......

ही पूर्वीच्या काळी वेडेपणाची लक्षणे समजली जात असत.

......


पण आजकाल याला Selfi म्हणतात ! 

😄😄😄😄😄

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc