एके दिवशी एका ११ वर्षाच्या मुलीनेआपल्या वडिलांना सहज विचारले."
बाबा तुम्ही माझ्या १५व्या
वाढदिवशी कोणती भेटवस्तूदेणार.?"
वडिल म्हणाले :-"त्याला खुप वेळ आहे बेटा."
काही वर्षांनंतर....
१४ वर्षांची असताना ती
मुलगी अचानक
बेशुद्धपडली.
त्यानंतर तिला रुग्णालयात
हलवण्यात आले.
Doctor बाहेर आले
आणि तिच्या वडिलांना
म्हणालेतुमच्या मुलीला
खुप
वाईट ह्रृदयाचा विकार आहेआणि ती
काही दिवसांचीच पाहुणी
आहे.•
रुग्णालयातअसताना
मुलगी तिच्या वडिलांना
म्हणाली :"
बाबा, Doctor असे म्हणालेका मी काही
दिवसांनी मरण
पावणार आहे.?
"वडिल म्हणाले -"नाही
गं,तु १०० वर्ष जगणार आहेस
आणि अश्रू ढाळतनिघाले.मुलगी- तुम्ही खात्रीशीर
कसं
सांगू शकता.?वडिलांनी
वळून सांगितले मला माहित आहे.
उपचार चालू असताना काही महिन्यांनी ती १५वर्षांची
झाली
आणि बरी होऊनजेव्हा
ती घरी आली तेव्हा तिच्या
पलंगावर
एकपत्र तिला सापडले,त्यात लिहले होते:-.•
माझे सोने, जर तु हे पत्र
वाचत असशील तर
माझ्या म्हटल्याप्रमाणेसर्वकाही ठीक आहे.
एके दिवशी तु मला विचारले होतेस की,
"तुम्ही माझ्या १५व्या
वाढदिवशी कायभेटवस्तू द्याल?"
तेव्हा मला माहित नव्हते
परंतू
मी तुला 'माझे ह्रृदय'
भेट म्हणुन दिले आहे.
तिच्या वडिलांनी ह्रृदय
दान केले होते..
तात्पर्य - आपल्या आई-
वडिलांवर प्रेम करा.
तुम्हाला सुखी
ठेवण्यासाठी तुमच्या न
कळतत्यांनी खुप त्याग
केले आहेत.
मोठे झाल्यावर आपण आपल्या कामात एवढे
व्यस्तहोतो की आपले
आपल्या पालकांकडे दुर्लक्षहोते,त्यां
च्या सहवासात तुमचा पुरेसा वेळ
घालवा. त्यांना नेहमी काळजीपुर्वक प्रेमानेवागणूक द्या..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा