शनिवार, ३ ऑक्टोबर, २०१५

भाडेकरू:- अहो मालक घरी उंदीर

भाडेकरू:- अहो मालक घरी उंदीर 🐀🐀खूप नाचतात हो ...! 😏😏😖😖


 घरमालक:- अरे....१५०० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय  शांताबाई  💃नाचवू का ????😡😡 😂😆😆😆

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc