सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

एकदा एक इतिहासाचे प्राध्यापक आणि गणिताच्या प्राध्यापिका

एकदा एक इतिहासाचे प्राध्यापक आणि गणिताच्या प्राध्यापिका

दोघांचे स्टाफरूम मध्ये खडाजंगी भांडण झाले.

कोणीच कोणाला ऐकत नव्हते.

इतिहासाचे प्राध्यापक चिडून म्हणाले, "पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे सगळे सैन्य सोडून देईल तुमच्यावर.."

गणिताच्या मॅडम काही कमी नव्हत्या..

त्याही पदर खोचून म्हणाल्या, "सोडून तर पहा.. सगळ्या सैन्यासहित तुम्हालाही एकाच कंसात घालून जर नाही शून्याने गुणले तर नाव नाही सांगणार..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc