सोमवार, १९ ऑक्टोबर, २०१५

श्रीराम! साधे पाणी पिणें आणि तीर्थ पिणें यांत फरक आहे.

श्रीराम! साधे पाणी पिणें आणि तीर्थ पिणें यांत फरक आहे. 

तसें नामाला बसतांना आपण काहीतरी पवित्र कर्म करीत आहोत, 

अशी भावना व्हायला हवी! श्रीराम समर्थ!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc