मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

येत्या विजयादशमीपासून 'सोनं लुटणे' म्हणजेच आपट्यांच्या पानांची देवाणघेवाण करायची नाही असं ठरवलंय.


येत्या विजयादशमीपासून 'सोनं लुटणे' म्हणजेच आपट्यांच्या पानांची देवाणघेवाण करायची नाही असं  ठरवलंय.
निसर्ग अक्षरशः ओरबाडला जातोय.
पुर्वी माणसं कमी आणि झाडं मुबलक होती तेव्हा ही प्रथा ठीक होती. आता मात्र परिस्थिती नेमकी उलटी झाली आहे म्हणून निसर्गाचे रक्षण व्हायला हवे व त्याची सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी.
भेटायला येणाऱ्यांनाही तुम्ही  हे समजावून सांगणार आहे. हळूहळू निश्चितच जागृती होऊन झाडं ओरबाडणे थांबेल.लक्षात असुद्या पाने झाडासाठी अन्न बनवितात व  माणसाला  प्राणवायु देतात.
तर मित्रहो या वर्षीपासून सोनं न लुटता केवळ शुभेच्छा देऊयात.       भेट होणं हेच सोन्यासारखे निमित्त आहे ना..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc