मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

सद् विचार

फुलाने अपेक्षा केली का कधी 

काट्या कडुन आधाराची ?


जमिनीने कधी वाट पाहिली का 

आभाळाच्या सावलीची?


किना-याला वाटली का कधी 

भिती समुद्राच्या पाण्याची ?


कधी वा-याने संगत धरली का 

शेवटपर्यत पाचोळ्याची ?


अशीच लढाई आहे आपल्या जीवनाची 

फक्त आपल्यालाच आहे ती जिंकायची....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc