रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

जुने मित्र सोन्यासारखे असतात

"जुने मित्र सोन्यासारखे असतात *

*तर नवीन मित्र हिर्यासारखे असतात *

*पण सोन्याला विसरू नका *

*कारण हिर्याला अंगठीत

ठेवण्यासाठी *

*सोन्याचीच गरज असते *

प्रेम गमवावे लागले तरी चालेल .....

पण...........

आयुष्यात कधी

मैत्री गमवायची नाही..!!!

दोस्त सोबत आसतील तर जगण्यामध्ये

शान आहे …! नाईतर साला स्वर्ग पण

समशान आहे…!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc