रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

कंठ दिला कोकिळेला, पण रूप काढून घेतले.

 कंठ दिला कोकिळेला,


पण रूप काढून घेतले.


-  रूप दिले मोराला,


पण इच्छा काढून घेतली.


-  इच्छा दिली मानवाला,


पण संतोष काढून घेतला.


-  संतोष दिला संतांना,


पण संसार काढून घेतला. 


-  संसार दिला चालवायला देवी-देवतांना,


पण मोक्ष काढून घेतला.


-   हे मानवा,


स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस.


देवाने तुझ्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc