मंगळवार, २० ऑक्टोबर, २०१५

प्रार्थना


लक्ष्मी आई माझ्या घरीं ये

मुला बाळांना सुखी ठेव

मला सौभाग्य दे 

दान धर्म करण्याची वृत्ती दे 

तुझी पुजा करून घे सोन्याचांदीचा प्रकाश  पडू दे 

दूध दुभत्य|ची लय लुट होऊ दे 

माझा नमस्कार तुला मीळो 

तुझा आर्शीवाद व कृपा मला मीळो

भरली घागर घरात राहो

तेला तुपाचा दीवा तुला दीसो

माझे बोल तु ऐकावे

तुझे बोल मी मानावे 

हिच माझी  प्रार्थना 

जय माता दी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc