शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत

क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते, कधी तरी, कुठे तरी, केव्हा तरी असा क्षण येतो, जो अख्खं आयुष्यच बदलुन टाकतो, फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे, यालाच "आयुष्य जगणे" म्हणतात. 

💐सुंदर दिवसाची सुंदर सुरवात 💐

           ⛅शुभ सकाळ ⛅

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc