शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

एका पुणेकरांना लग्नपत्रिका आली.

एका  पुणेकरांना  लग्नपत्रिका  आली. 

 त्यामध्ये  आहेर आणू  नयेत   वगैरे  स्वरूपाचा  काहीच  मजकूर  नव्हता.  

पुणेकर  लग्नाला  गेले.  

आहेराचे  बंद  पाकिट  दिले.  यजमानांनी  यथावकाश  उघडून  पाहिले.   आत  चिठ्ठी  मिळाली.



 'आमची  उपस्थिती  हाच  आहेर!'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc