शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

कधी चुक झाल्यास माफ करा पण,

 कधी चुक झाल्यास माफ करा पण,

कधी  माणुसकी कमी करु नका..!!

चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे, पण 'नाती ' म्हणजे  आयुष्याचं ' पुस्तक' आहे. गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका.पण एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc