शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

मरण म्हणजे जिथे जीवनाचा अंत होतो,

मरण म्हणजे जिथे जीवनाचा अंत होतो,

तिरस्कार म्हणजे जिथे प्रेम संपून जात.

समुद्र म्हणजे जिथे जमीन संपून जाते...


आणि मैञी म्हणजे जिथे 'मी' संपून जातो आणि 'आम्ही' सुरू होतो..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc