शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

"जगाला काय आवडत त्याचा विचार करत बसलात आणि तसच करत बसलात तर...

"जगाला काय आवडत त्याचा विचार करत बसलात आणि तसच करत बसलात तर...


तूमच्या आवडीचा विचार कोणीच करणार नाही...


उलट तुमच्या कडुन अपेक्षा अजून वाढतील...


त्या पेक्षा तूम्हाला जे आवडते ते जीव ओतून करा...


एकदा का तुमच काम सिद्ध झाल की तुमची आवड ही जगाची आवड होईल..."


        !!!...शुभ प्रभात....!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc