शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे.


ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे.
भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे.
 आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे..............!      
ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते; ज्ञान तुमचेच रक्षण करते.               जिंकायची मजा तेव्हाच आहे,  जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची आतुरतेने वाट पाहत असतात....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc