मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

नवरा बायको जेवत असतात .....

बायको अचानक रोमॅटिक मुडमध्ये : अहो घास भरवा ना ......

नवरा (वैतागून) : बर बर.... हे घे😏 .....(घास भरवतो)...

बायको : मी नाही घेणार, जा ... 

तुमचे ना माझ्यावर प्रेमच नाही गडे, अगोदर नाव घ्या मगच 😍.....

नवरा (रागाने) 😡:....

चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे ......

(बायको लाजते )☺

चांदीच्या ताटात पोळीचे तुकडे ....

घास भरवितो "कुत्रे..."   थोबाड कर इकडे.😡

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc