मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

मूळ भारतीय वंशाची गीर गाय ब्राझीलमध्ये दैनंदिन सरासरी ३० ते ४० लिटर दूध देतेय. आपण मात्र संकरीत गायींच्या मागे लागून देशी गायीच्या दुधाला पारखे होऊन बसलोय. फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झालेल्या एका ब्राझीलीयन मित्राने तेथील जातिवंत गीर गायींची काही छायाचित्रे टॅग केली होती, ती पाहुन डोळे विस्फारल्या शिवाय राहिले नाहीत...


ही माहीती जास्तीत जास्त शेतकर्याना पाठवा.....धन्यवाद ....!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc