शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तिच पुसून टाकली आणि माणसाला विचारले..,

एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तिच पुसून टाकली आणि माणसाला विचारले..,
काय.., काही आठवते का...?
माणूस : हो., फ़क्त बायकोचं नाव
देव हसला अन म्हणाला,
सगळाFormat केला पण virus नाही गेला.😝

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc