शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

आज हिंजवडिहून घरी कारने चाललो होतो.

आज हिंजवडिहून घरी कारने चाललो होतो. रस्त्यात एक मित्र पायी जाताना दिसला. मी त्याला म्हटले कि मी तुला सोडतो घरी. तो म्हणाला कि नको रे ... आज खूप घाईत आहे ... आणि तो पायी निघून गेला ....


#PuneTraffic

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc