बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

महाराष्ट्र पोलीस भरती २०१५ – १६


 ऑनलाईन फॉर्म दि. २१ /०१ /२०१६


शेवटची तारीख – २०/०२ /२०१६

  

बँकेत चलन भरण्याची तारीख – २४ /०२/२०१६


 दिनांक ०८/०३/२०१६ पासून मैदानावरील प्रक्रिया होणार आहे.


रिक्त जागा, तसेच जगांचे जागांचे  जिल्हावारी विवरण खालीलप्रमाणे -


मुंबई – ३२००

पुणे – १४००

रायगड – १३५०

सातारा – ४३०

सांगली – २५०

ठाणे – ४७०

नाशिक शहर – ३९०

नाशिक ग्रामीण – ७८०

ठाणे ग्रामीण  - २२०

नवी मुंबई -  ४५० 

गडचिरोली – ७०० 

नंदुरबार- १५२

जळगाव - २५६

नागपूर – ३५० 

रत्नागिरी – ३१५ 

धुळे  - १२२

हिंगोली – १५० 

बीड – १८०


कृपया हा मेसेज आपल्या मित्रांपर्यंत पोहचवा. एका मेसेजमुळे त्यांचं आयुष्य बदलू शकते !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc