बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

एक REXONA नावाची मुलगी होती.

एक REXONA नावाची मुलगी होती.

ती HAMAM गावात राहणारी.

तीच्या Parents चे नाव 

RIN आणि CINTHOL होते..


तीला एका DOVE नावाच्या मुलाशी 

LOVE झाले..


DOVE पण 

REXONAवर खुप प्रेम करायचा 

आणि REXONA पण 

DOVEला आपला 

LIFEBOY बनवु ईच्छुक होती..


दोघांचे प्रेम PEARS प्रमाणे 

बिलकुल पारदर्शी होते..


एक दिवस दोघांचे लग्न 

MOTI महल, 

BREEZE गार्डन मध्ये होते..


लग्ना मध्ये 

DETTOL, 

MEDIMIX, 

LUX, FAA, 

NIRMA, 

VIVEL, 

B B आदि नातलग पण येतात..


लग्नानंतर त्यांना जुडवा मुल होतात...

JOHNSON & JOHNSON...




हसुं नका... 




हा एक मार्ग होता तुम्हाला सांगण्याचा..

की Market मध्ये 

खुप सा-या Types चे 

साबुन मिळतात...


आंघोळ पण करत जा... 

थंडी तर सर्वांनाच लागते...

🛀🏻 😜😜😂

JAI HO

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc