बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

तीन दारुडे मित्र भांडूप स्टेशनवर डोंबिवली लोकलची वाट बघत उभे होते.


तीन दारुडे मित्र भांडूप स्टेशनवर डोंबिवली लोकलची वाट बघत उभे होते.
एवढ्यात लोकल येते, थांबते व सुटते.
तीन पैकी एक जण तसाच प्लॅटफॉर्मवर रहातो.......
तो जोर जोरात हसू लागतो.....आजुबाजुचे लोक हैराण?😳
ह्याची गाडी चुकलीय आणि हा असा काय हसतोय?😏.....
न राहवून काही जण त्याला विचारतात काय झालं हसायला?........त्यावर तो म्हणतो, हसू नको तर काय करु,.................ते दोघे जण मला सोडायला आले होते....😆😂

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc