बुधवार, १६ डिसेंबर, २०१५

मुली मुलांपेक्षा खुप हुशार आहेत

द्त्तो वामन पोतदार पुणें विद्यापीठांचे कुलगुरु असताना दिक्षांत समारंभात भाषण करताना म्हणाले...

'मेरीट लिस्ट बघीतल्यावर अस दिसतय कि या वेळी मेरीट मध्ये  येणा~या मुलींचि संख्या मुलांपेक्षा खुपच जास्त आहे.म्हणजेच मुली मुलांपेक्षा खुप हुशार आहेत.

अस म्ह्टल्यावर उपस्थीत मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला..

द्त्तो वामन पुढें म्हणाले..पण मुलांनी नाराज व्हायच कारण नाही.. 

कारण 

" या हुशार मुली शेवटी तुम्हालाच मिळणार आहेत" 😂😂

टाळ्यांचा कडकडाट दुप्पट झाला....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc