रविवार, १३ डिसेंबर, २०१५

आवडलेली काही वाक्ये;



💐💐💐💐💐💐💐💐  ______________________________________. .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . ..🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸  ______________________________________. .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . .🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷  ______________________________________. .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. , यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . ..🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀   ______________________________________. .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹  ______________________________________. .. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁  ______________________________________. .. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . ..🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻  ______________________________________. .. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺  ______________________________________. .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. . .. 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  ______________________________________. .. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..💐💐💐💐💐💐💐💐   ______________________________________. .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . .. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸  ______________________________________. .. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . .. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷  ______________________________________. .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . ..🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀  ______________________________________. .. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. . ..🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹  ______________________________________. .. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. . ..🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻  ______________________________________. .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . ..🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺  ______________________________________. .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . ..🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁  ______________________________________. .. तुम्हाला जर मित्र हवे असतील,  तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. . .. 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼  ______________________________________. .. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. . ..💐💐💐💐💐💐💐💐  ______________________________________. .. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.. . ..🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸  ______________________________________. .. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.. . ..🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷  ______________________________________. .. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.. . ..🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹  ______________________________________. .. गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.. . ..🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁   ______________________________________. .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . ..🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸   ______________________________________. .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . ..🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀  ______________________________________. .. मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . ..🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷  ______________________________________. .. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . ..🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 ______________________________________. .. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.. . ..💐💐💐💐💐💐💐💐 ______________________________________. .. जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झालीतो विसरत नाही.. . ..🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻     ______________________________________. .. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो., माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. , पण जमिनीवरराहून माणसासारखे वागायला शिकलो का.. . ..???

🌹🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc