रविवार, १३ डिसेंबर, २०१५

एक सुदर मुलगी वयात आलेली असते पण ति

एक सुदर मुलगी वयात आलेली असते पण तिचे लग्न जमत नसते . गावात कोणाचे लग्न झाले की शेजारची आजी  तिचे गाल ओढायची आणि  म्हणायची , "आता तुझा नंबर ! ". मुलगी ते शब्द एेकुन वैताकायची पण गप बसायची . एकदा ती आपल्या अॅडमिनला भेटली व आपली व्यथा सांगितली. अॅडमीन म्हणाला लग्न ठरत नाही याचे वाईट वाटते की म्हातारी चिडवतेया त्याचे ? ती म्हणाली - म्हातारी चिडवतेय याचे. 

आपल्या अॅडमिनने तिला एक युक्ती सांगितली  आणि काय आश्चर्य म्हातारी मुलीला चिडवायची बंद झाली . काय उपाय असेल बरे ? 

?

?

?

?

?

?

?

?

?

?

?

?

?

?

?

?

?

?

?? 

???

????

?????

नका लय विचार करु . अॅडमिनने मुलीला सांगितले गावातिल कुणीही वारले की म्हातारीचे गाल पकडायचे आणि म्हणायचे , "आता तुझा नंबर !"😀😀😜😜😜

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc