मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

आयुष्य म्हणजे अनुभव+प्रयोग+अपेक्षा यांचे समीकरण आहे.

आयुष्य म्हणजे अनुभव+प्रयोग+अपेक्षा यांचे समीकरण आहे.

कालचा दिवस हा "अनुभव" होता.

आजचा दिवस हा "प्रयोग" असतो.

उद्याचा दिवस ही "अपेक्षा" असते.

म्हणून तुमच्या प्रयोगाला अनुभवाची जोड देऊन तुमची अपेक्षा पूर्ण करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc