रविवार, १७ जानेवारी, २०१६

दंतवैद्यांकडे एक सद्गृहस्थ.

डॉ: कसा पडला दात?

पे: बायकोने केलेला तिळगुळ खायचा प्रयत्न केला.

डॉ: मग नाही खायचा. नाही सांगायचं.

पे: मग सगळे बत्तीस पडले असते!!


Haapy Soft Makarsankraanti to All!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc