बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

शब्दांना भावरूप देते, . . . तेच खरे पत्र ॥


शब्दांना  भावरूप  देते,
 . . .  तेच  खरे  पत्र ॥
नात्यांना  जोडून  ठेवते,
      तेच  खरे  गोत्र ॥
नजरे  पल्याड  पाहू  शकतात  तेच,
       खरे  नेत्र ॥
दूर  असूनही  दुरावत  नाही,
       तेच  खरे  मित्र. 💞॥॥
Good morning

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc