बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

सर - मुलानो  उद्या देशपांडे सर चंद्रावर भाषण देणार आहेत. सर्वानी वेळेवर या.  


एक मुलगा - मी नाही येऊ शकणार.


सर - कारण काय


मुलगा - माझी आई मला एवढ्या लांब पाठवनार नाही. 


😂😂😂 

मास्तरांना चक्कर आली...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc