गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

गोष्ट खरी आहे का खोटी

🎀 सन 1970 साली :-नवरदेवाला हुंडया मधे रेडियो लागायचा...

🎀 सन 1980 साली :-नवरदेवाला हुंडया मधे सायकल लागायची..

🎀 सन 1990 साली :-नवरदेवाला हुंडया मधे राजदुत लागायची...

🎀 सन 2000 साली :- नवरदेवाला हुंडया मधे हिरो होन्डा लागायची....

🎀 सन 2010 साली :-नवरदेवाला  कार लागायची....

🎀 सन 2016 साली :- बस फक्त बायको भेटली तरी चालेल....

बिगर लग्नाचे मरन्या पेक्षा😉😀

 👍👍👍👍👍👍👍👍

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc