गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

वैधनिक इशारा

वैधनिक इशारा  कडून वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर गाडीच्या च्या टाकीत उच्यत्तम पातळी पर्यंत ईंधन भरत जाऊ नका ऊन्हाळयाच्या दिवसामध्ये स्फोट होण्याचा संभव असतो ,म्हणून वहानात अर्ध पातळी पर्यंतच इंधनाचा भरणा करा व अर्धी जागा रिकामी राहू द्या . या अठवड्यात अशा प्रकारचे पाच स्फोट झाले आहेत वरील कारणामुळे .कृपया येथेच थांबू नका इतर जण व तुमचे घरातील वाहन चालवणारे सदस्य यांनाही हे सांगा म्हणजे ते ही ह्या गोष्टी (जसे टाकीत पूर्ण पातळी इंधन भरणे टाळतील )... कृपया पसरवा हा संदेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc