बुधवार, २७ एप्रिल, २०१६

कोर्टात घटस्पोटाचा खटला अंतिम टप्प्यात आलेला असतो शेवटची संधी म्हणून न्यायाधिश प्रश्न विचारतो👬


न्यायाधिश    -बाई तुम्हाला .ह्या माणसाकडे नांदायला जाण्याची इच्छा आहे का?



बाई_-----साहेब एक वेळ मी तुमच्याकडे नांदायला येइल पण ..ह्या माणसाकङे जाणार नाही



(न्यायाधिश कावरा बावरा झालाय...

😜😜😜😜😜😂😂😂😂)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc