बुधवार, २७ एप्रिल, २०१६

श्री ग्रुप ऍडमीन,

आपल्या निदर्शनास आणण्यात येते की आपल्या ग्रुपवरील मेम्बर्सचा रस दिवसेंदिवस कमी होत चाललाय त्यामुळे आपण लवकरात लवकर ग्रुप मेम्बर्ससाठी रसपुरी चे 🍋🍋😋 आयोजन करावे, जेणेकरून मेम्बर्सचा ग्रुप मधला रस 😃😄टिकून राहील...

धन्यवाद..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc