पुराणाकाळामधे एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता..... .
तसंच .....
आजच्या काळात ...
एक पेशेन्ट सापडला रे सापडला की ,
डॉक्टर ,
कन्सल्टन्ट ,
स्पेशालिस्ट ,
पथॉलॉजिलॅब ,
रेडीओलॉजिस्ट ,
केमिस्ट आणि
हॉस्पिटलस्टाफ
असे सातजण वाटून खाताना दिसतात. म्हणुनच आरोग्याची काळजी घ्या निरोगी रहा, वाढत्या वजनाकडे वेळीच लक्ष द्या. !
💉💉💉💉💊💊💊
😜😜😜😜😜😜😜
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा